Type Here to Get Search Results !

खामगाव शहरातुन पोलीसांचा रुटमार्च.

          खामगाव काँग्रेस भवन येथे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवरअप्पर पोलीसअधीक्षक मा.श्री. श्रेणिक लोढा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली दंगा काबू योजना,येणाऱ्या सना सुधीनिमित्ताने यामध्ये काही गडबड झाली.किंवा दंग्यासारखी परिस्थिती निर्माण झाली त्या दंग्याला कशाप्रकारे काबु करण्यात यावे यांचे सर्व मार्गदर्शन मा.अ.पो.अ. श्री.श्रेणिक लोढा साहेब यांनी दंगा काबू योजनेमध्ये सामील झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले.



Post a Comment

0 Comments