मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा काकोडा येथे मुसळधार पावसामुळे नदीला आला महापूर शेतकऱ्याचे अतोनात नुकसान पुराचे पाणी घुसले कुरा बाजारपेठेत कींत्तेक व्यापारी यांच्या दुकानात घुसले पुराचे पाणी काकोडा येथील एक व्यक्ती गेला पुरात वाहून

Post a Comment
0 Comments