Type Here to Get Search Results !

खामगांव शहरालगतच्या सजनपुरी भागातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग या चौफुलीवर असलेल्या जुगनू धाब्यावर दोघांचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे

खामगांव        शहरालगतच्या सजनपुरी भागातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग या चौफुलीवर असलेल्या जुगनू धाब्यावर दोघांचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे 

याप्रकरणी मृत  पावलेला मुलगा व मुली या
 दोघांनी एकमेकांवर वार केले असल्याची प्राथमिक माहिती समोर प्रथम दर्शनी दिसून येत आहे
 युवक -युवती बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील साखरखेर्डा येथील असल्याचे दिसून येत आहे 
या दोघांचे
 मागील अनेक वर्षांपासून होते प्रेम प्रकरण यातून त्यांचा काही वाद झाला असल्याची शक्यता आहे 
यातून त्यांनी मनामध्ये एकमेकांविषयी आकाश निर्माण झाला असल्यामुळे
 आज त्यांच्या  प्रेमाचा अंत झाला आहे 
तर या ठिकाणी
 दोघांच्या भांडणात तिसरा ही उपस्थित असल्याची शंका माहिती ही समोर येत आहे 
यात मरण पावलेला युवकाचे नाव
साहिल उर्फ सोनू राजपूत आणि पायल पवार अशी आहे
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कुमक त्या ठिकाणी सर्व 
परिस्थिती नियंत्रण ठेऊन आहे

Post a Comment

0 Comments