*काल खामगाव येथील चांदमारी चौकातील जय भवानी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा मंडळ आणि जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने जिवंत ऑपरेशन सिंदूर देखाव्याचे आयोजन
, जय भवानी गणेश मंडळ दाखवत असलेला जिवंत 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरत आहे गणेश भक्तांसाठी आकर्षक. मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त पत्रकार बंधूंचा पुष्पगुच्छ व शेला टोपी देऊन सत्कार करण्यात आला.*

Post a Comment
0 Comments