Type Here to Get Search Results !

खामगाव शहरात "गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या" "बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. च्या गजरात आणि कडक पोलीस बंदोबस्तात गणरायाचे विसर्जन

 खामगाव शहरात "गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या" "बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. च्या गजरात आणि कडक पोलीस बंदोबस्तात गणरायाचे विसर्जन


, शहरातील गणेश भक्तांकडून ठिकठिकाणी गणेश मंडळाची हारफुल वाहून स्वागत स्वागत आणि ठीक ठिकाणी चहापाणी, पोहे, उसळ व खिचडी महाप्रसादाचे वाटप. वंदे मातरम मंडळाकडून मिरवणुकीत विविध देखावे सादर, पताका उंट घोडे बैलगाडी लेझीम पथक आणि खालचा ग्रुपने दाखवण्यात आलेला जिगरबाज देखाव्यांनी गणेश भक्तांचे वेधले लक्ष. सार्वजनिक मंडळाचे स्वागत करण्यासाठी मस्तान चौक मध्ये मा.कामगार मंत्री श्री आकाशभाऊ फुंडकर यांची उपस्थिती. हजारो गणेश भक्तांनी घेतला गणेश मिरवणुकीचा आनंद. मिरवणुकीमध्ये पोलीसअधीक्षक मा.श्री.निलेश तांबे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.श्रेणिक लोढा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.प्रदीप पाटील साहेब पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त होता.

Post a Comment

0 Comments