Type Here to Get Search Results !

एमसीएन न्यूज चे खामगाव तालुका प्रतिनिधी शेख अजीज यांना एमसीएन न्यूज च्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित.

 दि.30आगस्ट जळगाव जामोद शहरातील संस्कृती भवन मध्ये एमसीएन न्यूज मराठी 12वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा, एमसीएन न्यूज चे खामगाव तालुका प्रतिनिधी शेख अजीज यांना एमसीएन न्यूज च्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित.



शेख अजीज खामगाव तालुका ग्राउंड रिपोर्टर  यांना उत्कृष्ट पत्रकारी करता मिळलेल्या सन्मानाबद्दल महाराष्ट्र दर्शन न्युज आणि परिवाराकडून त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments