Type Here to Get Search Results !

माटरगाव येथील 50 वर्षीय व्यक्ती हरवले आहे.


 ही व्यक्ती राजेश प्रल्हाद वाघ वय ५० वर्षे, रा. माटरगाव बु ता शेगाव जि. बुलढाणा हे आचारी काम व माटरगाव बु येथे मराठी मुलांच्या शाळेमध्ये खिचडी बनविण्याच काम करीत असुन ते त्यांचे घरून मच्छींद्रखेड येथे स्वयंपाकाची यादी बनविण्याकरीता जातो असे सांगुन घरून निघुन गेले असुन त्यांचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. अशा रिपोर्ट  त्यांचे भाऊ गोपाल प्रलाद वाघ यांनी जलंब पो स्टे ला दिली असुन मिसींग दाखल नं.१८/२०२५ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.


मिसींग वर्णन :- बाधा- मजबुत, उंची ५ फुट ५ इंच, वर्ण गोरा, चेहरा गोल, केस काळे, अंगामध्ये पांढ-या रंगाचे शर्ट, काळय रंगाची पँट, नारळी रंगाची पॅरॉगॉन कंपनीची चप्पल, सोबत रेड मी कंपनीचा मोबाईल मो.नं. ८४५९६१९५९४ असा

आहे.

तरी वरील वर्णनाचे इसम आढळल्यास पोलीस स्टेशन जलंब येथे संपर्क साधावा. तसेच नागरीकांना सदर इसम दिसुन आल्यास खालील मो.क्र. संपर्क साधावा. संपर्कक्रमांक - जलंब पोलीस स्टेशन चे ठाणेदार स.पो.नि. अमोल सांगळे, मो.क्र. ९९२२००१९१२

तपास अधिकारी -  पो उप नि सुनिल देव मो क्र. ९६७३०७७४०४ पोकाँ अमोल कवळे ब.नं.२३०८ मो.क्र.- ९९२२०६११३८


Post a Comment

0 Comments