Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्हा वारकरी सांप्रदाय चे अध्यक्ष ह भ प अनंतराव महाराज भेंडे यांचे सुपुत्र शशिकांत भेंडे यांची शेगाव तालुका भाजपा उपाध्यक्षपदी निवड* करण्यात आली

 *बुलढाणा जिल्हा वारकरी सांप्रदाय


  चे अध्यक्ष ह भ प अनंतराव महाराज भेंडे यांचे सुपुत्र शशिकांत भेंडे यांची शेगाव तालुका भाजपा उपाध्यक्षपदी निवड* करण्यात आली

शशिकांत भेंडे यांनी वडिलांच्या कर्तव्यप्रमाणे दूरदृष्टीकोन ठेवून माननीय आमदार माजी मंत्री संजय भाऊ कुटे यांनी आतापर्यंत दिलेले प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

सवप्रथम गावामध्ये बूथ प्रमुख

नंतर भाजयुमो जिल्हा चिटणीस.

तसेच एक प्रभावी वक्ता म्हणून युवक वर्गामध्ये परिचित आहेत.

शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दांडगा जनसंपर्क

पक्ष संघटन शिस्त पक्ष विचारधारा शासनाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत प्रसार आणि प्रचार करून समर्थपणे युवकांमध्ये एक आदरणीय स्थान निर्माण केले.

युवक वर्गातील प्रभावी वक्ता म्हणून सर्वपरिचित असणारे श्री शशिकांत भेंडे यांची नवीन तालुका कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ते आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर,माजी मंत्री  संजयजी कुटे,जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले यांना देतात

त्यांच्या निवडीमुळे शेगाव तालुक्यातील तालुक्यामध्ये युवक वर्गात नवचैतन्य निर्माण झालेले दिसून येते,

Post a Comment

0 Comments