Type Here to Get Search Results !

*खामगाव आठवडी बाजार बुरुड गल्ली येथील श्री साईनाथ जगदंबा उत्सव मंडळाची कार्यकारणी जाहीर *

 खामगाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आठवडी बाजार बुरुळ गल्ली येथे श्री साईनाथ जगदंबा उत्सव मंडळाच्या वतीने शांती उत्सव साजरा करण्यात येतो. संस्थापक अध्यक्ष - नरेश भाऊ मस्नेवार यांच्या उपस्तितीमध्ये मंडळाची कार्यकारणी गठीत   करण्यात आली आहे. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष:-  योगेश राऊत उपाध्यक्ष:- विकी बशीरे कोषाध्यक्ष:- शंकर वानखडे सहकोषाध्यक्ष:- श्याम वानखडे  सचिव :-लकी बोरुडे सहसचिव:- गौरव कुठे  यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शक  व सल्लागार:- म्हणून सुभाषभाऊ मस्नेवार, गजानन निमकर्डे,राजेश सुरेखा, सुरजभैय्या यादव, सिद्धेश्वर निर्मळ, सुभाष महादेवार, अनंता देशमुख, प्रकाश सुसगोवर,बाबा काळे, हितेश पदमगीरवार, सुनील गुळवे, गौरव सुरेखा, राम कुठे, प्रकाश कुंदलवार, कौशल नागेश्वर, निलेश धामेलीय, लखन केकान, राजू बनसोड,विलास खोलगळे, पप्पू शमी, गणेश कचरे, गोपाल पुरवार,हे असून मंडळाचे सदस्य म्हणून:- पवन गुळवे, आनंद गुळवे, मोहन माकोडे,  आकाश वानखडे, करण मोरे, राम बोरुडे, शुभम कुंदलवार, लखन गुजरीवाल, सनी कुठे, अजय वानखडे,  जितेंद्र चव्हाण, विनोद छतवानी,सुरज छतवाणी, विशाल कांबळे, स्वप्नील सपकाळ, आशुतोष उन्हाळे, किरण जोगदंड, सिद्धार्थ वानखडे, शेखर राऊत, अभय वानखडे,यांची निवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments