Type Here to Get Search Results !

मलकापूर येथे राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

 मलकापूर येथे राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न





मलकापूर




डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 कार्यक्रम मलकापूर येथील भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .



 आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते




त्यावेळी 768 प्रस्तावांपैकी निवड करून 156 मान्यवरांना राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या 118 शिक्षकांचा सुद्धा नॅशनल आयकॉन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.





राष्ट्र गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) , कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रह्मानंदजी ज

Post a Comment

0 Comments