राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
सत्यमेव जयते
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
क्रमांक- रानिआ/माजअ-२०२५/प्र.क्र.९/का-१०
१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई - ४०० ०३२.
दि. ०४ नोव्हेंबर २०२५
प्रति,
मा. संपादक/ प्रतिनिधी, वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या.
महोदय,
विषयः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद.
मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी दु. ४.०० वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तरी या पत्रकार परिषदेस आपण उपस्थित रहावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही विनंती.
दिनांक : मंगळवार, दि. ०४ नोव्हेंबर २०२५
वेळ : दुपारी ४.०० वाजता
ठिकाण : सचिवालय, जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई-३२
आपला
(डॉ. जगदीश मोरे)
सहायक आयुक्त (जनसंपर्क)
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

Post a Comment
0 Comments