Type Here to Get Search Results !

बेमुदत आमरण उपोषणाची सांग आमदार अमित गोरखे शासन दरबारीं घेण्याचे आश्वासनावर यत्यांचे हस्ते उपोष्णाची सांगता सर्व समाज बांधवांना

 बेमुदत आमरण उपोषणाची  सांग आमदार अमित गोरखे   शासन दरबारीं घेण्याचे आश्वासनावर यत्यांचे हस्ते उपोष्णाची सांगता         सर्व समाज बांधवांना 



 *सप्रेम जय लहुजी..* 

आपण सर्वांना माहिती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मातंग समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी *राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना* आणि मागासवर्गीय वंचित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत उपोषण आयोजित करण्यात आले होते या उपोषणात *मोहन कांबळे राजीव मानकर प्रकाश चव्हाण अनिल साठे आणि मोहन साठे* यांनी सहभाग घेतला व 8 दिवस उपोषण आझाद मैदान मुंबई येथे सुरू राहिले अखेर महाराष्ट्र सरकार ला दखल घ्यावी लागली सरकार च्या वतीने 

 *मंत्री समाजकल्याण* 

 *श्री संजयजी शिरसाठ* साहेब 

आमदार श्री *सत्यजीत देशमुख* साहेब आमदार श्री *अमित गोरखे साहेब* यांनी दखल घेतली तर विरोधी पक्षातून श्री *शशिकांत शिंदे* *जयंत पाटील* *सचिन अहिर* *भाई जगताप* बीड चे आमदार *संदीप क्षीरसागर* तसेच शेतकरी संघटनेचे *रघुनाथ दादा पाटील* व संत *फलाहार महाराज* आणि *भारतीय मराठा महासंघ* यांनी पाठिंबा दिला 

शेकडो समाज बांधवांनी या उपोषणाला भेट दिली आणि आमचे मनोबल वाढवले त्या सर्वांचे *खूप खूप धन्यवाद* 

माननीय आमदार अमित गोरखे साहेब यांनी 

 *1)* आरक्षण 

वर्गीकरण लवकरच जाहीर होईल 

 *2)* लवकरच स्वतः चिराग नागर पाहणी दौरा करणार 

 *3)* वाटेगाव स्मारक 50 कोटी स्वतः मंजूर करून घेतले 

 *4)* मागासवर्गीय आयोगावर अपंग सदस्यघेणार हमी दिली 

 *5)* सर्व अत्याचारित कुटुंबास संरक्षण मिळवून देणार 

 *6)* शेगाव लहुजी नगर व संजय गांधी उद्यान झोपडी मुद्दा स्वतः व्यक्तीश: हाताळणार 

 *7)* आटी चे दोन प्रादेशिक कार्यालय मुंबई पुणे असणार 

 *8)* ठाणे येथे क्रांतिपिता लहुजी साळवे यांचा पुतळा संबंधी प्रशासनास मागणी करणार 

या सर्व विषयावर समाधानी आणि जबाबदारी स्वीकारल्याने त्यांच्याच हस्ते आज उपोषण सोडण्यात आले 

त्यांनी सर्व उपोषण करत्यात पाणी पाजून कृतज्ञता व्यक्त केली 

मित्रांनो समाजाला न्याय मिळे पर्यंत *आम्ही लढत राहू* 

धन्यवाद 

गजानन वानखेडे 

अनिल सुरळकर 

सुनील भालेराव 

दिलीप भाऊ यादव 

समाधान सावळे 

गणेश तांबे 

भारत बिऱ्हाडे 

संतोष सुरळकर 

सुनील सुरळकर

रवी शिरसाठ 

संजय कांबळे 

अरुण कांबळे 

हरीश दांडगे 

सीताबाई चांदणे 

अनिता सोनवणे 

पूनम सावळे 

रविनाताई वाघ 

मालतीताई दोडके पुणे शाहीर कांबळे 

श्री गोटमुखळे साहेब, जी. ओ. तायडे लहुजी नगर संघर्ष मित्र मंडळ शेगाव, सौं. सुनीता तायडे, कुसुमबाई वानखडे 

आणि सार्व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी 

 *आपला आभारी* 

 *रमेश भिकू दोडके* 

 *संघटना नेते*

Post a Comment

0 Comments