(उमाताई बोचरे नांदुरा)*नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठानेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा वडनेर भोलजी व चांदुर बिस्वा येथे रुटमार्च काढण्यात आला*आदरणीय
पोलीस स्टेशन नांदुरा
दिनांक 30/10/2024 रोजी
11.20 वा. ते 12.30 वा. वडनेर भोलजी येथे तंटामुक्ती कार्यालय -पोलीस चौकी- विठ्ठल मंदिर सातव मोहल्ला -37 प्लॉट -जामा मस्जिद ते तंटामुक्ती कार्यालय या मार्गाने व ग्राम चांदुर बिस्वा येथे 12.15 वा. ते 12.30 वा.
बस स्टॅन्ड चांदुर बिस्वा- लेवा खेल-महाराष्ट्र बँक-विठ्ठल मंदिर-गुजरी चौक-पोलीस चौकी या मार्गाने
आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये बीएसएफ चे 1 अधिकारी 35 कर्मचारी, पोलीस स्टेशन नांदुराचे 3 अधिकारी 20 अमलदार यांचा समावेश होता आगामी निवडणूक काळामध्ये परिसरात शांतता राहावी व आदर्श आचारसंहितेचे अंतोतंतपालन व्हावे याबाबतीत पोस्ट चे वाहनावरील लावलेल्या पीए सिस्टीम मधून जनजागृती करण्यात आली.



Post a Comment
0 Comments