Type Here to Get Search Results !

खामगाव बस स्थानकावर बस ला लावतात उलट्या पाट्या. प्रवाशी होतात विचलीत

 खामगाव बस स्थानकावर बस ला लावतात उलट्या पाट्या.

प्रवाशी होतात विचलीत



..

दि.30आक्टोबर 2024

खामगाव बस स्थानकावर बस कर एम. एच. ४० एन. ९९२७

ही बस सकाळी ६: २५ ला आली असता या बस ला नावाची उलटी पाटी लावली होती ' वर नाव सुद्धा पुसट दिसत होते , ही बाब प्रवाशांना विचलीत करणारी आहे.

यावरून एसटी महामंडळ कर्मचारी झोपेत असतात की काय असा प्रश्न उपस्थित होतो

मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे

जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही

Post a Comment

0 Comments