राष्ट्रीय महामार्गवर ग्राम वडी नजिक धंनत्रयतेच्या दिवशीच भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर व कंटेनरचा अपघात होऊन यामध्ये
दोन महिला
जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
मिळाली आहे. घटनेची मिळताच ओम साईफाउंडेशन सह
नांदुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री विलास पाटील साहेब घटनास्थळी हजर झाले.सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली आहे.


Post a Comment
0 Comments