Type Here to Get Search Results !

माटरगाव बु येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भरारी व झेप महिला ग्रामसंघाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 माटरगाव बु येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भरारी व झेप महिला ग्रामसंघाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी ग्रामसंघाचे पदाधिकारी सौ. उर्मिला रोठे, गीताताई भोजने, भावना मेहेत्रे, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ICRP ज्योतीताई जगताप यांनी संविधानाचे वाचन केले, यावेळी सुनिता नागपुरे, रुक्मिणी नागपुरे, सुरेखा फाळके, तायडे ताई, वाकोडे काकू तसेच ग्रामसंघातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments