Type Here to Get Search Results !

*नाना उतरले राणा साठी मैदानात

 *नाना उतरले राणासाठी*

*महाविकास आघाडी चा झंझावत माटरगाव येथे* 


शेगाव 

शेगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माटरगाव येथे नाना साहेब उर्फ ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची सभा संपन्न 

राणा दिलीप कुमार सानंदा यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी पाठीशी उभे राहात आपले अमूल्य मत त्यांच्या पायात ताकद त्यांना विजयी करण्याचे जाहीर आव्हान ज्ञानेश्वर  नाना पाटील यांनी केले यावेळी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषजी पैसोडे यांच्यासह उद्योजक राजेंद्र कुमार सानंदा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ वनारे  माजी  पोलीस पाटील दीलीप बाप्पु  देशमुख बाळु भाऊ निखाडे गोपाल भाऊ मिरगे श्रीकांत तायडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते 

माटरगाव परिसरातील असंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते


Post a Comment

0 Comments