Type Here to Get Search Results !

सातपुड्याचा हिरवागार डोंगर* *आरोग्याच्या समस्यांचा डोंगर* *जळगाव जामोद विधानसभेने काय साध्य केले?*

 *सातपुड्याचा हिरवागार डोंगर*

*आरोग्याच्या समस्यांचा डोंगर*

 *जळगाव जामोद विधानसभेने काय साध्य केले?*



जळगाव जामोद 

बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला आदिवासी बहुल तालुका असलेला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये जळगाव संग्रामपूर शेगाव तिन्ही तालुक्याचा समावेश करून या विधानसभे ला हा क्रमांक प्राप्त झालेला आहे 

या विधानसभेला एक छत्री अंमल असलेले डॉक्टर असतात चार वेळा विजय प्राप्त केलेला आहे 

सध्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये जळगाव व संग्रामपूर या तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा पासून वंचित राहत सरळ रेफर टू खामगाव रेफर टू अकोला असा रस्ता तेथील आरोग्य सुविधे कडून दाखवण्यात येत आहे 

याच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांमध्ये

जन माणसासाठी असलेल्या मूलभूत सुविधा ज्यामध्ये आरोग्य शिक्षण विज पाणी याचा बोजवारा उडाल्याचं चित्र आजही कायम आहे

मागील झालेल्या अतिवृष्टी च्या नैसर्गिक आपत्तीचं पहाड शेतकऱ्यांवर कोसळले असतानाच त्यांच्या कमी खर्चाचे पीक असलेलं सोयाबीन हेही हातचं गेलो असल्यामुळे तसेच राहिलेल्या सोयाबीन याला भाव नसल्यामुळे याचाही परिणाम या मतदारसंघात पडल्याचं दिसत आहे

काय तर म्हणे देश बदल रहा है तर या ठिकाणी समस्यांचा डोंगर सातपुड्याच्या पायथ्याशी तसाच पडून आहे

Post a Comment

0 Comments