Type Here to Get Search Results !

*खामगांव वाडी गावचे माजी, सरपंचासह भाजपचे अनेक कार्यकर्ते यांचा राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेउन कांग्रेस मध्ये पक्ष प्रवेश*

 खामगांव विधानसभा मतदार संघाचे कांग्रेस महा विकास आघाडीचे उमेदवार राणा दीलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेउन वाडी ग्राम पंचायत चे माजी सरपंच अजय खोद्रे पाटील यांच्या सह भाजप कार्यकर्ते यांचा कांग्रेस मध्ये जाहीर प्रवेश








Post a Comment

0 Comments