बुलढाणा जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट....... बुलढाणा..... सविस्तर वृत्त असे कि बुलढाणा जिल्ह्यात खूप मोट्या प्रमाणात बनावट (तोतया ) पत्रकार आहेत. हे शासकीय,निमशासकीय अधिकारी यांना पैश्याची मागणी करतात.काही च्या जवळ ओळखपत्र सुद्धा नाहीत व अश्या पत्रकारांमुळे चांगल्या लोकांना नाहक त्रास होत आहे अश्या तोतया पत्रकारांवर कारवाई करण्यात यावी. पोलीस प्रशासन व सर्व क्षेत्रातील अधिकारी तसेंच कर्मचारी यांनी अश्या लोकांच्या बळी पडू नये. असे लोक दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
Post a Comment
0 Comments