(उमा ताई बोचरे नांदुरा)
**नांदुरा पोलीस स्टेशन चे ठानेदार श्री विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाची देशी दारु विक्रेत्यावर कारवाई**
आज दिनांक 05/11/2024
रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाण
जनता चौक नांदुरा येथे रितिक विष्णू लोधी वय 24 वर्ष रा सुंनगाव ता जळगाव जा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये 2000 मि लि मापाच्या 2 नग Mc Dowells कंपनीच्या शिष्या थैली सह किमती 3220- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला
तसेच दि 05/11/2024 रोजी
राहुल अशोक ठाकरे वय 36 वर्ष रा अलमपूर ता. नांदुरा याचे ताब्यातून ग्राम दहिगाव येथे 01. देशी दारु टॅगो पंच कंपनीचे 90 एम एल च्या 22 नग शिश्या किं 770 /- रुपये 02. एक नायलॉन थैली किंमत 20/- असा एकुण 790/- रुपयाचा प्रोव्ही मुददेमाल जप्त करण्यात आला
सदर कार्यवाही मा पो नि स यांचे मार्गदर्शन मध्ये ना पो का राहुल ससाने,पोका विनायक मानकर,रवी झगरे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments