*(उमाताई बोचरे नांदुरा)*नांदुरा.पोलीस स्टेशन चे ठानेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशी दारु विक्रेत्यावर नादुरा पोलीसांची कारवाई*
आज रोजी वडनेर
बसस्टॅन्ड येथें नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान आरोपी राजेश विनोद दशरथे 25 रा रणगाव मलकापूर हा त्याच्या मोटारसायकल हिरो होंडा MH 28AU 6433 वर 4 बॉक्स देशी दारू 320 बॉटल देशी दारू किमत 12000 रुपये व मोसा किमत 50.000/. रुपये असा 62000 रुपयाचा दारूचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायद्यानवये कायदेशीर कार्यवाही करीत आहोत. आदरपूर्वक सादर.

Post a Comment
0 Comments