Type Here to Get Search Results !

रक्तरंजित निवेदन राजेश सोपानराव गावंडे यांनी सर्वपक्षीय प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले**

 *रक्तरंजित निवेदन राजेश सोपानराव गावंडे यांनी सर्वपक्षीय प्रदेशाध्यक्ष विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले**



 या पत्रामध्ये असे नमूद केलेले आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी अभ्यासिका नांदुरा पॅटर्न आपल्या वचननाम्यात घेण्यात यावे  तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांची खाजगीकरण करून नये जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा जिल्हा परिषद शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावे

जिल्हा परिषद शिक्षकांची  लवकरात लवकर भरती करावी वरील विषयाला अनुसरून महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सदर सर्वसामान्यांचा विषय घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून निवडून आल्यावर ती वचनपूर्ती करावी ही विनंती केली आहे आपल्या रक्ताने लिहिलेल्या पत्रामध्ये यांनी नमूद केलेले आहे

Post a Comment

0 Comments