*खामगांव चिखली रस्त्यावर शिवप्रसाद ढाब्याजवळ भिषन अपघात एक जण जागीच ठार*
November 03, 2024
0
*खामगांव चिखली रस्त्यावर शिवप्रसाद ढाब्याजवळ भिषन अपघात एक जण जागीच ठार* खामगा
व येथील खामगाव चिखली रोडवर शिवप्रसाद ढाब्याजवळ भिषण अपघात वेगाने जाणाऱ्या कारणे टुव्हीलर गाडीला धडक दिल्याने खामगाव बर्डे प्लाॅट भागातील शेक शाहरुख शेक अजीज वय २८ हा युवक जागीच ठार तर शिरसगाव देशमुख येथील रामा पुंजाजी खंडेराव वय ३५ वर्षे हा युवक गंभीर जखमी झाला आहे अपघात येवढा भिषण होता की शेक शाहरुख हा जागीच ठार झाला आहे तर त्याच्या सोबत असलेला रामा खंडेराव गंभीर जखमी झाला


Post a Comment
0 Comments