(उमाताई बोचरे नांदुरा)*नांदुरा पोलीस स्टेशन चे कर्त्तव्य दक्ष ठानेदार श्री विलास पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शप्रमाने पिंप्री अढाव येथे देशी विदेशी दारु विक्रेत्यावर कारवाई*
आज दिनांक 3 /11 /2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती भरून आरोपी नामे *1.निलेश छगन भगत व 29 वर्ष पिंप्री आढाव तालुका नांदुरा* याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करून त्याचे ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 14 नग शीशा कंपनी सीलबंद किमती 500 रुपये तसेच आरोपी नामे *2.मिथुन देविदास पढोये वय 38 वर्ष रा जिगाव तालुका नांदुरा* याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि कारवाई करून त्याची ताब्यातून देशी दारू संत्रा 5000 कंपनीचे 90 एम एल च्या 14 नग प्लास्टिक बॉटल किमती 500 रुपये चा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 म दाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*एकूण मुद्देमाल किमती 1000/- रुपयाचा*
सदरची कार्यवाही श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शना प्रमाणे सफो निंबोळकर,पोहे का चिखलीकर, पोहे का खोंदिल, पो ना राजपूत, पो का तडवी यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments