Type Here to Get Search Results !

*माटरगाव बु येथे चक्क शासनाची फसवणूक माटरगाव ग्राम पंचायत देते शासकीय कर्मचारी यांना मुख्यालही राहत असल्याचे खोटे ठराव*

 माटरगाव बु, एक ही शासनाचा अधीकारी मुख्यालही राहत नसुन माटरगाव येथे शिक्षक मुख्याध्यापक आरोग्य अधीकारी ग्राम विकास अधिकारी शासकीय बॅक कर्मचारी यांना माटरगाव ग्राम पंचायत कडुन या सर्व शासकीय कर्मचारी याना मुख्यालही राहत असल्याचे खोटे ठराव दील्या जात आहेत माटरगाव बु येथे जवळ पास 50,/ते 60,शासनाचे कर्मचारी रोज शेगांव खामगांव व नांदूरा येथुन अपडाउन करतात अपडाउन मुळे बरेच कर्मचारी वेळेवर आपल्या ऑफीस ला हजर नसतात तरी संबंधित अधीकारी यांनी सकोल चौकशी करावी अशी मागणी माटरगाव गाव वासी यांच्या कडुन होत आहे


Post a Comment

0 Comments