माटरगाव बु, एक ही शासनाचा अधीकारी मुख्यालही राहत नसुन माटरगाव येथे शिक्षक मुख्याध्यापक आरोग्य अधीकारी ग्राम विकास अधिकारी शासकीय बॅक कर्मचारी यांना माटरगाव ग्राम पंचायत कडुन या सर्व शासकीय कर्मचारी याना मुख्यालही राहत असल्याचे खोटे ठराव दील्या जात आहेत माटरगाव बु येथे जवळ पास 50,/ते 60,शासनाचे कर्मचारी रोज शेगांव खामगांव व नांदूरा येथुन अपडाउन करतात अपडाउन मुळे बरेच कर्मचारी वेळेवर आपल्या ऑफीस ला हजर नसतात तरी संबंधित अधीकारी यांनी सकोल चौकशी करावी अशी मागणी माटरगाव गाव वासी यांच्या कडुन होत आहे*माटरगाव बु येथे शासकीय कर्मचारी मुख्यालही राहत नाही तरी घर भाडे भत्ता शासणाकडुन वसुल करतात तरी वरीठ्ठ अधीकारी यांनी सकोल चौकशी करावि व कोणता शासणाचा अधीकारी कोणाच्या घरात भाड्याणे राहते जि परिषद शाळेचे शिक्षक हे गावातील काही लोका कडून ग्राम पंचायत कडून आम्ही मुख्यालही राहत असल्याचे खोटे गाव नमुना आठ घेउन आम्ही मुख्यालही राहत असल्याचे दाखवत आहे तरी अशी चौकशी वरीठ्ठ अधीकारी यांनी करुन शासणाची लुट थांबवावी*

Post a Comment
0 Comments