Type Here to Get Search Results !

*शेगांव श्री हरी भक्त सेवा समितीच्या वतीने संगितमय श्रीमद भागवत कथे चे आयोजन*

 *शेगांव श्री हरी भक्त सेवा समितीच्या वतीने संगितमय श्रीमद भागवत कथे चे आयोजन*(चंदाताई ददगाळ) शेगांव येथे श्री रासबिहारी कौशिक महाराज गोवर्धन निवासी वृंदावन धाम यांचे सुमधुर अमृतवाणीतुन हींदी श्रीमद भागवत कथेचे आयोजन २४ ते ३०डीसेंबर २०२४ ,दुपारी १ते ५यावेळेस श्रीराम नगर नविन लेआउट खामगांव रोड शेगांव येथे करण्यात आले आहे




Post a Comment

0 Comments