Type Here to Get Search Results !

नांदुरा प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी गजानन डाबेराव यांची निवड

 नांदुरा प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी गजानन डाबेराव यांची निवड




नांदुरा:- नांदुरा प्रेस क्लबची 2025 ची नवीन कार्यकारिणी 4 जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार लहुजी गावंडे,विरेंद्रसिंग राजपूत यांचे मार्गदर्शनात गठीत करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी विवेक पाऊलझगडे, उपाध्यक्षपदी गजानन डाबेराव,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्वश्री  निवड करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार लहुजी गावंडे व लक्ष्मणराव वक्ते यांनी संघटनेमध्ये असलेली ताकद किती महत्त्वाची आहे आणि आपण संघटित होऊन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढू अशी ग्वाही उपस्थित सर्वांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments