Type Here to Get Search Results !

चिंचखेड खु येथे बिबट्याचा वावर मुक्ताईनगर ता.प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेड खु येथे आज सकाळी विजय पांडुरंग पाटील हे शेतात गेले असता त्यांना बिबट्या आढळून आला .

 चिंचखेड खु येथे बिबट्याचा वावर मुक्ताईनगर ता.प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेड खु येथे आज सकाळी विजय पांडुरंग पाटील हे शेतात गेले असता त्यांना बिबट्या आढळून आला .चिचखेड गावात व परिसरात भितीचे वातावरण 


Post a Comment

0 Comments