जळगाव जा, बुलडाणा
जळगाव तालुक्यातील धरणातील मत्स्य विक्रीची हररासी ची मागणी ,!,
!
जळगाव जा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोराडा धरण हे सन 1976 सली पूर्ण करण्यात आले, होते तसेच दुसरे राजुरा धरण हे सन 1977 मद्ये पूर्ण झाले,व धानोरा महासिद्ध धरण हे सन 1969 साली पूर्ण झाले यातील धानोरा महासिद्ध धरण हे वन विभागात येत असून दोन धरणे महसूल विभागात येत असून दर वर्षी या धरणाची पाणी शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे मिळत असत याचा शेतकऱ्यांना धरणातून पाणी व मत्स्य हररासी झाल्यानंतर मच्छीमार पालकांना फायदेशीर व उपयुक्त ठरते कोळी समाज आदिवासी समाज व भोई समाजाला लाभदायक असतो याचा फायदा मत्स्यपालन करणाऱ्यांना जास्त फायदा असला तरी मत्सपालन विभाग धरणाची कित्तेक वर्षापासून हॅरासी करत नसून लाखो रुपये महसूल मिळत असे मत्स्य व्यवसाय या धरणातून होत असून शासन दरवर्षी प्रमाणे धरणाची हर्रसी करत नसल्याचे दिसून येते दरवर्षी शासनाला धरणातून पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसाय वर लाखो रुपये महसूल मिळत होता अश्यातच कित्तेक वर्षापासून धरणाची मत्स्य विक्री ची लिलाव केला नसल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडतआहे एकीकडे विभाच्या अधिकाऱ्यांचे चांगभले होत असून लाखो रुपये दलाला कडून अधिकाऱ्यांच्या खिश्यात जमा होत आहे अधिकारी आपले खिसे गरम करत आहेत प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून प्रकरणी गंभीर पाऊले उचलने गरजेचे असून सदर धरणाची हररासि तत्काळ करण्यात यावी तालुक्यातील कोळी समाज आदिवासी समाज भोई समाजा कडून मागणी होत आहे,!



Post a Comment
0 Comments