* "हम प्यार करनेवाले, दुनियासे न डरनेवाले".
*ग्रामीण भागात प्रेमप्रकरणांमध्ये वाढ ; पालकांनी सुचविलेल्या स्थळांना मुलींची नापसंती*
*आई-वडील हतबल; समुपदेशनाची गरज*
* सोशल मीडियाचा वाढता प्रभाव.. मोबाईलचा अति वापर आणि कॉलेजमधील मुला - मुलींची जवळीकता यामुळे ग्रामीण भागात मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुली देखील आहेत. मात्र यातील काही घटनांची नोंद पोलिस दफ्तरी आहे. मुली घर सोडताना कुठलीच भीती बाळगत नसल्याने पालकांची चिंतेत आहेत. त्यामुळे "हम प्यार करने वाले.. दुनिया से न डरने वाले" अशी काहीशी परीस्थिती निर्माण झाली आहे.*

Post a Comment
0 Comments