* (सिद्धेश्वर निर्मळ खामगांव)।
काल खामगाव शहरात सर्व कावडधारी यात्रा मित्र मंडळाच्या वतीने शहरात भव्य असे कावड यात्रेचे आयोजन, हर हर महादेव,जय महाकाल बम बोले च्या गजरात दुमदुमले खामगाव शहर. सर्वपक्षीय व संघटनाच्या वतीने कावड यात्रेचे हार फुल वाहून स्वागत करण्यात आले, ठिकठिकाणी चहा पाणी पोहे उसळचे शिवभक्तांना वाटप करण्यात आले. शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील शिवभक्त व भगिनींनी घेतला कावड यात्रेचा आनंद.*


Post a Comment
0 Comments