हंसराज नगर शेगांव रोड खामगाव शहर मध्ये महानुभाव पंथीय संतसंग सामाज ज्ञान प्रबोधन मेळा
वा संपन्न त्या निमित्ताने श्री पंचवतार उपहार महोत्सव व भव्य धर्म सभा चे आयोजन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत प पु प महंत श्री नरेंद्र मुनी बाबाजी श्री क्षेत्र काटसुर जि अमरावती प पु महंत श्री काटे बाबाजी व पु महंत श्री बाम्बांस बाबाजी पु ई श्री राजुदादा आंबेकर श्री क्षेत्र जाळीचा देव प से श्री दादाराव हुके किर्तन सम्राट येवतमाळ मा श्री सचिन बापु देशमुख अध्यक्ष भा ज पा बुलढाणा जिल्हा मा श्री सुरेश भाऊ वावगे विधानसभा सर्कल प्रमुख शिव सोना खामगाव मा श्री अँड अमोल भाऊ अंधारे युवा शिव सोना नेते खामगाव मा श्री राजुभाऊ बघे तालुका प्रमुख शिव सोना खामगाव मा श्री विकीभाऊ सारवन विद्यार्थी सोना शहर प्रमुख खामगाव मा श्री प्रमोदभाऊ तुळशिराम खंडारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमरावती सौ रत्तना ताई डिक्कर भाजपा खामगाव सौ चंदाताई ददगाड भाजपा कार्यकर्ता शेगांव श्री सौ हर्षाताई अजय दाते सरपंच हंसराज नगर खामगाव मा श्री संजय भाऊ जाधव माजी सरपंच खामगाव मंहत श्री काटे बाबाजी यांना श्री चक्रधर स्वामी च्या तत्वज्ञानावर प्रबोधन करुन श्रीमद् भाग किर्तन भजन असा सोहळा संपन्न झाला कार्यक्रम आयोजक सौ काजल अनुप लाहोटी बिबी सौ मोघा विनोद मानधानी तिर्थपुरी व सौ रत्तना ताई संतोष खंडारे हंसराज नगर शेगांव खामगाव आभार मानले मंहत श्री रामसगावकर बाबा मेहकरकर श्री क्षेत्र घटाळी चिंचाळा संस्थान विषेश मार्गदर्शन सौ रंजनाताई राठोड ट्रस्ट मानव सुरक्षा ट्रस्ट खामगाव महानुभाव पंथाचे कार्यकर्ते श्री गजानन देशमुख श्री गोपाल भाऊ पंजाबी खामगाव तसेच हजारो भाविक सद् भक्त च्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे दंडवत प्रमाण दि 24/जानेवारी व 25/01/2026 शनिवारी व रविवार हा सोहळा संपन्न झाला

Post a Comment
0 Comments