Type Here to Get Search Results !

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भारत सरकारने भारत रत्न देऊन सन्मानित करावे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी भारत सरकारला लिहिले आपल्या रक्ताने पत्र.*

 

 हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब
ठाकरे यांना जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भारत
सरकारने भारत रत्न देऊन सन्मानित करावे,
शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी भारत
सरकारला लिहिले आपल्या रक्ताने पत्र.*


*हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब
ठाकरे यांना जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भारत
सरकारने भारत रत्न देऊन सन्मानित करावे,
शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी भारत
सरकारला लिहिले आपल्या रक्ताने पत्र.*
 खामगाव (प्रतिनिधी) :-
हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या
जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांच्या
विचाराने प्रेरित निष्ठावंत
शिवसैनिक खामगाव तालुका
शिवसेना प्रमुख श्रीराम खेलदार
यांनी आपल्या रक्ताने भारत
सरकारला पत्र लिहून वंदनीय
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब
ठाकरे यांना भारतरत्न द्या ही
मागणी केली. शिवसेना उध्दव
बाळासाहेब ठाकरे खामगाव
तालुका व शहराच्या वतीने गांधी
चौक खामगाव येथे हिंदुरुदय
मानाचा मुजरा
हान मदिर
सम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी
महोत्सवानिमित्त समस्त शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या वतीने
साहेबाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नतमस्तक होऊन अभिवादन
करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रवी जैन, ज्येष्ठ शिवसैनिक
सुभाष ठाकूर, सतीश महाजन, युवा सेना शहर प्रमुख अक्षय
हातेकर, किशोर मुतेकर, महिला आघाडी निर्मला आजी हेलोडे,
नंदाताई दुबे, माया ताई इंगळे, चंदाताई जाधव, आनंद क्षीरसागर,
धीरज फाटे,ओम पाटील शिवसैनिक व पदाधिकारी मोठया
संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments